Apurva Kulkarni
बॉलिवूडमधील ग्लॅमरस गर्ल म्हणून पुन्हा एकदा दिशा पटानी चर्चेत आली आहे.
दिशाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बिकिनी लूकचे फोटो शेअर केले आहे.
दिशा पटानीचे समुद्र किनाऱ्यावरील हे बिकिनी घातलेले फोटो आहेत.
तिने पिवळ्या रंगाची डिझायनर बिकिनी घातलेली आहे.
तिच्या स्टाईलिश आणि बोल्ड लूकवर चाहते फिदा झाले आहेत.
शेअर केलेल्या फोटोमध्ये दिशाने वेगवेगळ्या अंदाजात फोटो काढले आहेत.
दिशाचा फोटोमध्ये बोल्ड लूक आणि एक वेगळाच कॉन्फिडंस दिसून येतोय.
हिरवळीच्या सानिध्यात प्राजक्ताचं लक्झरी फार्महाऊस; रेट जाणून घ्या