दिशा पटानीचा स्टनिंग ग्लॅम लूक

Anuradha Vipat

लाखो चाहते

दिशा पटानी स्टाईलचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत

Disha Patani'

चर्चेत

दिशा पटानी सध्या तिच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Disha Patani'

भूमिकेत

या चित्रपटात दिशा रॉक्सीच्या भूमिकेत दिसली आहे

Disha Patani'

चाहते घायाळ

दिशा पटानीच्या स्टायलिश अंदाजावर अनेक चाहते घायाळ होतात

Disha Patani'

लक्ष

दिशा पटानी फिटनेसवर खास लक्ष देते

Disha Patani'

सोशल मीडिया

दिशा वर्कआऊटदरम्यानचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते.

Disha Patani'

प्रसिद्धीझोतात

दिशा पटानी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेची अनेक वेळा प्रसिद्धीझोतात असते

दीपिका पदुकोण सोडणार का फिल्म इंडस्ट्री ?