दीपिका पदुकोण सोडणार का फिल्म इंडस्ट्री ?

Anuradha Vipat

 पहिल्या बाळाचं स्वागत

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

Deepika Padukone

जन्म

दीपिका सप्टेंबरमध्ये बाळाला जन्म देऊ शकते.

Deepika Padukone

शेवटचा चित्रपट

आता कदाचित ‘कल्की २८९८ एडी’ हा दीपिका पदुकोणचा हा शेवटचा चित्रपट ठरू शकतो. 

Deepika Padukone

अभिनय विश्व

कारण दीपिका पदुकोण 'माय चॉइस'च्या एका व्हिडीओमध्ये म्हणाली होती की, सुखी वैवाहिक जीवनासाठी ती अभिनय विश्व देखील सोडू शकते.

Deepika Padukone

स्वतःला देखील....

तसेच एका दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने सांगितले होते की, तिला लहान मुलं खूप आवडतात आणि तिला स्वतःला देखील खूप मुलं हवी आहेत.

Deepika Padukone

वेळ

दीपिका म्हणाली होती की, ती शाहरुख खानचा मुलगा अबराम आणि होमी अदजानियाच्या मुलांसोबत खूप वेळ घालवते.

Deepika Padukone

काम

दीपिका पदुकोण बऱ्याच काळापासून रोहित शेट्टीसोबत 'सिंघम अगेन' चित्रपटाचं काम करत आहे

म्हणून जुनैद खान स्वतःला लाईम लाईटपासून ठेवतो दूर