दिशाने केलं करणचं कौतुक, म्हणाली मी आज अभिनेत्री आहे ती फक्त...

Anuradha Vipat

अभिनेत्री दिशा पाटनी

अभिनेत्री दिशा पाटनी ‘योद्धा’या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Disha praised Karan

चित्रपटाचा ट्रेलर

या ॲक्शन चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता

Disha praised Karan

काम करण्याची संधी

या कार्यक्रमात दिशाने,जेव्हा ती मॉडेलिंग करत होती तेव्हा करणने तिला पाहिलं आणि अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी दिली, असा खुलासा केला.

Disha praised Karan

मॉडेलिंग करताना

दिशा पाटनी म्हणाली, “मी आज अभिनेत्री आहे ती फक्त करण जोहरमुळे. कारण तोच होता ज्याने मला मॉडेलिंग करताना पाहिलं होतं 

Disha praised Karan

तर मी आज...

पुढे दिशा म्हणाली, मला अजूनही असं वाटत जर करणने तेव्हा मला पाहिलं नसत तर मी आज या क्षेत्रात नसते

Disha praised Karan

करणचं कौतुक

दिशाच्या या विधानानंतर, करण तिला ‘आय लव्ह यू’ म्हणाला. तसेच सिद्धार्थनेही करणचं कौतुक केलं

Disha praised Karan

मिलिंद गवळी आईच्या आठवणीत भावुक