मिलिंद गवळी आईच्या आठवणीत भावुक

Anuradha Vipat

नेहमी चर्चेत

आई कुठे काय करते’ मालिकेद्वारे अनिरुद्धच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेले मिलिंद गवळी नेहमी चर्चेत असतात.

Milind Gawli is emotional

सोशल मीडिया पोस्ट

अभिनयाव्यतिरिक्त मिलिंद त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असतात.

Milind Gawli is emotional

व्हिडीओ शेअर

आज मिलिंद गवळी यांनी आईच्या आठवणीत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. तसेच आईचे काही व्हिडीओ त्यांनी शेअर केले आहेत.

Milind Gawli is emotional

पंधरा वर्षे पूर्ण

अभिनेते मिलिंद गवळी यांच्या आईला जाऊन आज पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत.

Milind Gawli is emotional

आठवणींना उजाळा

२ मार्च २००९ साली त्यांच्या आईचं निधन झालं. यानिमित्ताने मिलिंद गवळी यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Milind Gawli is emotional

हिंदी चित्रपटात काम

मिलिंद गवळी यांनी बऱ्याच मराठीसह हिंदी चित्रपटात काम केलं आहे. 

Milind Gawli is emotional

योद्धा करताना राशीला वाटली ही गोष्ट

Rashi khanna | esakal