Nivati Beach: कोकणातील समुद्राला खेटलेला निवती किल्ला अन् मनमोहक किनारा

Pranali Kodre

निवती समुद्र किनारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांपैकी एक म्हणजे वेंगुर्ले तालुक्यातील निवती समुद्र किनारा.

Nivati Beach, Vengurla, Sindhudurg, Konkan

|

Sakal

निळाशार समुद्रालगत किल्ला

थेट समुद्राला खेटलेला किल्ला आणि सोबत निळाशार समुद्र अनुभवण्यासाठी निवती उत्तम ठिकाण आहे.

Nivati Beach, Vengurla, Sindhudurg, Konkan

|

Sakal

निवती किल्ला

शांतता आणि निवांतपणा अनुभवण्यासाठी हे उत्तम ठिकाण असून येथे निवती हा ऐतिहासिक किल्लाही आहे. समुद्रालगत असलेल्या या किल्ल्याचे अवशेष अजूनही पाहायला मिळतात.

Nivati Beach, Vengurla, Sindhudurg, Konkan

|

Sakal

वेंगुर्ले रॉक

निवतीतून वेंगुर्ले रॉक या समुद्राच्या बेटाच्या परिसरातही जाता येते. येथे लाळेपासून घरटी बनवणाऱ्या स्विफ्ट पक्ष्यांचीही वसाहत आहे.

Nivati Beach, Vengurla, Sindhudurg, Konkan

|

Sakal

मासेप्रिय पर्यटकांसाठी उत्तम

मासेप्रिय पर्यटकांसाठी हे एक उत्तम ठिकाण असून येथे माशांचे अनेक प्रकार खाण्यासाठी उपलब्ध आहेत.

Nivati Beach, Vengurla, Sindhudurg, Konkan

|

Sakal

उन्हाळा पर्यटनासाठी उत्तम

उन्हाळ्यात येथे पर्यटनाचा चांगला आनंद घेता येतो. पावसाळ्यात मात्र समुद्रात जाणे धोकादायक आहे.

Nivati Beach, Vengurla, Sindhudurg, Konkan

|

Sakal

जवळचे स्थानके

निवतीला जाण्यासाठी जवळचे बसस्थानक वेंगुर्ले आणि मालवण आहे, तर जवळचे रेल्वेस्टेशन कुडाळ आहे.

Nivati Beach, Vengurla, Sindhudurg, Konkan

|

Sakal

खाजगी वाहनाने जाणे सोयीचे

तरी वेंगुर्ले आणि मालवणपासून निवतीला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था फारशी नसल्याने खाजगी वाहनाने जाणे सोयीचे ठरते.

Nivati Beach, Vengurla, Sindhudurg, Konkan

|

Sakal

Konkan: बारमाही कोसळणारा सिंधुदुर्गमधील नापणे धबधबा अन् काचेचा पुल

Napne Waterfall: Vaibhavwadi Sindhudurg

|

Sakal

येथे क्लिक करा