या हिवाळ्यात कोरडी त्वचा नको आहे? मग चेहऱ्यावर ही 5 तेल नक्की लावा!

Aarti Badade

हिवाळा आणि त्वचेची समस्या

हिवाळा सुरू होताच त्वचेच्या समस्यांची चिंता वाढते; कोरडी त्वचा (Dry Skin) ही एक सामान्य समस्या आहे.

Sakal

कोरडेपणा

कोरडेपणा टाळण्यासाठी आणि त्वचा निर्जीव होण्यापासून वाचवण्यासाठी आताच तयारी सुरू करा.

Sakal

त्वचेच्या तेलांचे फायदे

ही तेले त्वचेला आतून ओलावा देतात, ज्यामुळे कोरडेपणाची समस्या भेडसावत नाही. तेले ओलावा टिकवून ठेवतात, हायड्रेट करतात आणि त्वचेला मऊ व चमकदार ठेवतात.

Sakal

मोहरीचे तेल (Mustard Oil)

थंड वाऱ्यामुळे होणारा त्वचेचा कोरडेपणा कमी करते. रक्ताभिसरण सुधारते आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या गुणधर्मांमुळे संसर्ग रोखते.

Sakal

नारळ तेल (Coconut Oil)

त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते आणि कोरडेपणा कमी करते. मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करते. संवेदनशील त्वचेसाठी उत्कृष्ट आहे.

Sakal

बदाम तेल (Almond Oil)

व्हिटॅमिन ई समृद्ध असते, जे काळजी वर्तुळे कमी करण्यास आणि चमक वाढविण्यास मदत करते.खडबडीत त्वचेला त्वरित मऊ (Soften) करते.

Sakal

तीळ तेल (Sesame Oil)

त्वचेतील विषारी पदार्थ (Toxins) काढून टाकण्यास मदत करते.व्हिटॅमिन ए, बी आणि ई ने समृद्ध, हे तेल सूर्यप्रकाश आणि थंड वाऱ्यांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते.

Sakal

ऑलिव्ह ऑइल (Olive Oil)

कोरड्या त्वचेसाठी सर्वोत्तम पर्याय, कारण ते खोलवर मॉइश्चरायझ करते.याच्या अँटी-एजिंग गुणधर्मांमुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात.

Sakal

Diwali 2025: दिवाळीत नो-मेकअप लुकसाठी ट्राय करा 'या' स्टेप्स

No-Makeup Look This Festive Season

|

Sakal

येथे क्लिक करा