Aarti Badade
तुमच्या वयापेक्षा २० वर्षांनी तरुण दिसा! हा उपाय करा
महागड्या क्रीम किंवा उपचार न करता नैसर्गिक उपाय!
1 चमचा जवस पीठ + अर्धा कप उकळते पाणी. नैसर्गिक आणि सोपा उपाय
त्वचा हायड्रेट होते,चेहऱ्यावर चमक येते,सुरकुत्या कमी होतात
फायबर,ओमेगा-3,अँटीऑक्सिडंट्स,लिग्नान्स असते.
जवस बियाण्यांतील दाहक-विरोधी गुण मुरुमे आणि रंगद्रव्य कमी करतात.
कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या