Destination wedding करताय? राजस्थान गोवा सोडा, महाराष्ट्रात आहेत ही बजेट फ्रेंडली ठिकाणे

Anushka Tapshalkar

लग्नसराईचा हंगाम सुरू!

हिवाळा सुरू होताच लग्नसराईचा आनंद वाढतो. खरेदी, तयारी आणि योग्य स्थळ शोधण्याची धावपळ सुरू होते.

Budget Friendly Wedding Destinations in Maharashtra

|

google

डेस्टिनेशन वेडिंगची नवी ट्रेंड!

राजस्थान वा गोवा नव्हे, आता महाराष्ट्रातच डोंगर-दऱ्यांमध्ये आणि निसर्गाच्या सान्निध्यात लग्न साजरं करण्याची क्रेझ वाढली आहे.

Budget Friendly Wedding Destinations in Maharashtra

|

sakal

लोणावळा

फऱियास रिसॉर्ट आणि क्लाऊड 9 हिल्स रिसॉर्ट ही परवडणारी, सुंदर आणि कौटुंबिक लग्नांसाठी उत्तम ठिकाणं.

Budget Friendly Wedding Destinations in Maharashtra

|

sakal

इगतपुरी

टचवुड ब्लिस आणि बोध व्हॅली रिसॉर्ट ही निसर्गरम्य पार्श्वभूमीवर खास लग्नासाठी प्रसिद्ध ठिकाणं.

Budget Friendly Wedding Destinations in Maharashtra

|

sakal

कर्जत

रिओ रिट्रीट, डीप नेचर रिसॉर्ट आणि हॅपी लँड फार्म ही ठिकाणं शांत, सुंदर आणि बजेट-फ्रेंडली लग्नांसाठी आदर्श.

Budget Friendly Wedding Destinations in Maharashtra

|

sakal

इतर उत्तम पर्याय!

महाबळेश्वरमधील ग्रँड लेगसी रिसॉर्ट, बोईसरमधील डी’राजवाडा रिसॉर्ट आणि पेनमधील कॅनाल टच रिसॉर्ट हे देखील आकर्षक पर्याय.

Budget Friendly Wedding Destinations in Maharashtra

|

sakal

परवडणारे आणि खास लग्नस्वप्न साकार!

महाराष्ट्रात आता बजेटमध्येही आलिशान आणि संस्मरणीय डेस्टिनेशन वेडिंग शक्य आहे — फक्त योग्य ठिकाण निवडा आणि स्वप्नवत सोहळ्याची तयारी करा!

Affordable Wedding Destinations

|

sakal

लग्नाच्या दिवशी परफेक्ट दिसाचंय? मग 'या' ७ एक्सेसरीज नक्की घालाच

Bridal Accessories for Modern Look

|

sakal

आणखी वाचा