केस मुळांपासून मजबूत अन् चमकदार होतील; चिया सीड्सचा 'या' पद्धतीने वापर करा

Aarti Badade

केसांसाठी सुपरफूड

केसांच्या आरोग्यासाठी महागडी उत्पादने वापरण्याऐवजी, चिया बिया हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.

Chia Seeds Are a Superfood for Your Hair and Scalp (2)

|

Sakal

केसांसाठी फायदेशीर

चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.

Chia Seeds Are a Superfood for Your Hair and Scalp (2)

|

Sakal

केस मुळांपासून मजबूत

चिया बियांमधील ओमेगा-३ फॅटी ॲसिड केसांच्या मुळांना मजबूत करतात. यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते.

Chia Seeds Are a Superfood for Your Hair and Scalp (2)

|

Sakal

प्रथिनेयुक्त पोषण

आपले केस केराटिन नावाच्या प्रथिनांपासून बनलेले असतात.चिया बिया केसांना पुरेसे प्रथिने देतात, ज्यामुळे केस निरोगी राहतात.

Chia Seeds Are a Superfood for Your Hair and Scalp (2)

|

Sakal

अँटीऑक्सिडंट्सचे फायदे

चिया बियांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स केस आणि टाळूचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.यामुळे केस अकाली पांढरे होण्याचा धोका कमी होतो.

Chia Seeds Are a Superfood for Your Hair and Scalp (2)

|

Sakal

कसे आणि कधी खावे?

१ चमचा चिया बिया रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते जेलसारखे झाल्यावर त्यात लिंबू पिळून रिकाम्या पोटी प्या.

Chia Seeds Are a Superfood for Your Hair and Scalp (2)

|

Sakal

फक्त चिया बिया पुरेसे नाहीत

फक्त चिया बियांवर अवलंबून राहू नका. संतुलित आहार आणि योग्य जीवनशैलीसह त्याचा वापर केल्यास चांगले परिणाम मिळतील.

Chia Seeds Are a Superfood for Your Hair and Scalp (2)

|

Sakal

नारळाच्या मलईचे 'हे' 7 फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Benefits of Coconut Cream

|

Sakal

येथे क्लिक करा