श्री स्वामी समर्थांचा दिव्य संदेश! हे 6 सुविचार वाचल्यानंतर आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलेल

Aarti Badade

मन आणि काळ

“काळ कठीण असेल तरी माणूस कठीण नको.”

Divine Message of Shri Swami Samarth

|

Sakal

कामाचे महत्त्व

“आपलं कामच आपली पूजा आहे.”

Divine Message of Shri Swami Samarth

|

Sakal

फळाची चिंता

“काम करा, फळाची चिंता करू नका श्री स्वामी समर्थ.”

Divine Message of Shri Swami Samarth

|

Sakal

सेवेचा अर्थ

“सेवा म्हणजे देवाची खरी आराधना.”

Divine Message of Shri Swami Samarth

|

Sakal

शांत मन आणि शक्ती

“शांत मन हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे.” (A peaceful mind is the greatest strength.)

Divine Message of Shri Swami Samarth

|

Sakal

ईश्वराचा आधार

“शांत राहा, ईश्वर तुमच्याबरोबर आहे.” (Stay calm, God is with you.)

Divine Message of Shri Swami Samarth

|

Sakal

जीवन बदला

स्वामी समर्थांच्या या सहज पण गूढ शिकवणीतून नवीन मार्ग शोधून आयुष्यात बदल आणा.

Divine Message of Shri Swami Samarth

|

Sakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यावरील कर्मचाऱ्यांचा पगार किती होता?

Chhatrapati Shivaji Maharaj Fort Salary System

|

Sakal

येथे क्लिक करा