छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यावरील कर्मचाऱ्यांचा पगार किती होता?

Aarti Badade

वेतनाचे महत्व

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व मूलकी आणि लष्करी सेवकांना नेहमी वेळेत मानधन दिले, त्यामुळेच त्यांची निष्ठा कायम टिकून राहिली.

Chhatrapati Shivaji Maharaj Fort Salary System

|

Sakal

सेवकांची निवड

आज्ञापत्रात नमूद केल्यानुसार, सेवकांची निवड करताना सेवक विश्वासू, सुज्ञ, शूर, निष्ठावान आणि चहाडी न करणारे असावेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Fort Salary System

|

Sakal

हवालदाराचे वेतन

हवालदार या महत्त्वाच्या अधिकाऱ्याला दरमहा १२.५० होन आणि वार्षिक १२५ ते १५० होन वेतन मिळत असे.

Chhatrapati Shivaji Maharaj Fort Salary System

|

Sakal

सरनोबतचे वेतन

सरनोबत या पदावर असलेल्या व्यक्तीला दरमहा ८.०० होन म्हणजेच वार्षिक १०० होन वेतन दिले जात असे.

Chhatrapati Shivaji Maharaj Fort Salary System

|

Sakal

तट-सरनोबतचे वेतन

तट-सरनोबत यांना दरमहा ४.०० होन आणि वार्षिक ४८ होन इतके वेतन मिळत होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Fort Salary System

|

Sakal

मुजुमदार आणि कारकून

मुजुमदार आणि कारकून या दोघांनाही दरमहा ३.०० होन म्हणजेच वार्षिक ३६ होन वेतन मिळत असे.

Chhatrapati Shivaji Maharaj Fort Salary System

|

Sakal

जादाचे कर्मचारी

जादाच्या तट-सरनोबत यांना दरमहा १.०० होन (वार्षिक १२ होन) आणि जादाच्या कर्मचाऱ्यांना वार्षिक ५० होन वेतन दिले जात होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Fort Salary System

|

Sakal

बारगीरचे वार्षिक मानधन

सैन्यातील बारगीर या कर्मचाऱ्याला वार्षिक ९ होन इतके मानधन मिळत होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Fort Salary System

|

Sakal

संदर्भ

याबद्दल सविस्तर माहिती आज्ञापत्र श्रीशिवछत्रपतींची राजनीती यामध्ये आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Fort Salary System

|

Sakal

४० हजारात मुंबई संभाजी महाराजांची झाली असती, जाणून घ्या मराठ्यांच्या पराक्रमाचा किस्सा

chhatrapati Sambhaji Maharaj

|

esakal

येथे क्लिक करा