रामनवमीला अयोध्येत राम लल्लाचा दिव्य अभिषेक; पाहा फोटो

कार्तिक पुजारी

रामनवमी

आज रामनवमी असल्याने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. अयोध्या नगरी तर पूर्णपणे सजली आहे

Ram Lalla

अभिषेक

रामनवमीनिमित्त आज राम लल्लाचा आज दिव्य अभिषेक करण्यात आला आहे

Ram Lalla

फोटो

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने यासंदर्भातील काही फोटो शेअर केले आहेत.

Ram Lalla

आकर्षक

फोटोंमध्ये राम लल्लाचे अद्भूत आणि आकर्षक रुप दिसून येत आहे.

Ram Lalla

शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी रामनवमीच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत

Ram Lalla

भाग्य

तब्बल पाच शतकानंतर आपल्याला राम लल्लाची भव्य पूजा करण्याचे भाग्य मिळत आहे असं ते म्हणाले आहेत

Ram Lalla

अयोध्या

रामनवमीनिमित्त अयोध्येतील राम मंदिराला सजवण्यात आलं होतं. शिवाय राम लल्लांला विशेष कपडे घालण्यात आले होते.

Ram Lalla

उन्हाळ्यात व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?