उन्हाळ्यात व्यायाम करतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

पुजा बोनकिले

योगा करताना कपड्यांची योग्य निवड करावी.

सुर्याच्या अतिनिल किरणांपासून त्वचेचे रंक्षण करण्यासाठी उच्च एसपीएफ सनस्क्रिनचा वापर करावा. जरी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करत असाल तरी सुद्धा सनस्क्रिनचा वापर करावा.

चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा यासारख्या समस्या असल्यास व्यायाम करणे टाळावे.

व्यायाम करत असाल तर डायड्रेट राहण्याचा प्रयत्न करा.

उन्हाळ्यात व्यायाम करण्याची सवय नसेल तर व्यायाम करण्याचा वेग आणि वेळ कमी करावा.

व्यायाम करत असाल तर आठवड्यातून एकदा ब्रेक घ्यावा.

उन्हाळ्यात व्यायाम केल्यावर थंड पाण्याने आंघोळ करावी.

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal