दिव्यांका त्रिपाठीच्या 'त्या' विधानाची जोरदार चर्चा

Anuradha Vipat

नेहमीच चर्चेत

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही नेहमीच चर्चेत असते

खुलासा

नुकताच आता दिव्यांका त्रिपाठी हिने एक मोठा खुलासा केला आहे.

पैसा कमवण्यासाठी अधिक काम

दिव्यांका त्रिपाठी म्हणाली की, मी अगदी छोट्या वयात काम करण्यास सुरूवात केली. मी बऱ्याच वेळा जास्त पैसा कमवण्यासाठी अधिक काम केले आहे.

भूमिका

पुढे दिव्यांका त्रिपाठी म्हणाली, अधिक पैशांसाठी कामाचे अधिक ओझे घेण्यापेक्षा मी आता नात्यांना अधिक महत्व देत आहे. आता मी कोणतीही भूमिका करण्याच्या अगोदर विचार करते.

विधानाची चर्चा

आता दिव्यांका त्रिपाठीने केलेल्या या विधानाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. 

पैशांसाठी काम

दिव्यांका त्रिपाठीने अगदी कमी वयात पैशांसाठी काम करण्यास सुरूवात केल्याचे देखील म्हटले आहे

अभिनेत्री कल्कि कोचलिनने सांगितले बाॅलिवूडमधील 'ते' सत्य