Diwali 2025: 'या' 5 सोप्या वास्तु उपायांनी घरात आणा समृद्धी

Puja Bonkile

दिवाळी कधी

यंदा दिवाळी १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

वास्तू उपाय

यंदा दिवाळीत पुढील काही वास्तू उपाय केल्यास घरात सुख-समृद्धी लाभू शकते.

गंगाजल शिंपडा

दिवाळीच्या दिवशी गंगाजल शिंपडावे.

झेंडूचे तोरण

दिवीळीच्या दिवशी झेंडूचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण बाधांवे.

दान करा

दिवाळीच्या दिवशी पितरांसाठी गरजू लोकांना उपयुक्त वस्तू द्याव्या.

दिवे लावा

दिवाळीच्या दिवशी घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये पणत्या लावाव्या.

मीठाचा वापर

दिवाळीच्या दिवशी नकारात्मकता दूर करण्यासाठी घर पुसतांना पाण्यात मीठ टाकावे.

salt | Sakal

Diwali 2025 Zodiac Predictions: ग्रहांच्या युतीमुळे 'या' 3 राशींचा बँक बॅलेन्स होणार डबल

Diwali 2025 Zodiac Financial Predictions

|

Sakal

आणखी वाचा