Diwali 2025: दिवाळीच्या गडबडीतही घरीच हेअर स्पा, मिळवा सुंदर केस कमी खर्चात

पुजा बोनकिले

हेअर स्पा

हेअर स्पामुळे केसांना पोषण मिळते.

केस खराब

पण केमिकलयुक्त हेअर स्पामुळे केस खराब होऊ शकतात.

घरच्या घरी हेअर स्पा

दिवाळीच्या कामांमुळे तुम्हाला हेअर स्पासाठी सलूनला जायला वेळ मिळाला नसेल तर तुम्ही घरच्या घरी हेअर स्पा करू शकता.

बदाम तेल वापरा

बदाम तेलाने केसाची मसाज करावी.

गरम टॉवेल

नंतर गरम टॉवेलने केसांना बाधून ठेवावे.

दह्याचा हेअर मास्क


नंतर केसांना दही आणि कोरफड जेल वापरून हेअर मास्क वापरा.

स्वच्छ पाण्याने धुवा

नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे.

शॅम्पू करा

नंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवावे. केस मुलायम आणि चमकदार दिसेल.

Diwali 2025 Zodiac Predictions: ग्रहांच्या युतीमुळे 'या' 3 राशींचा बँक बॅलेन्स होणार डबल

Diwali 2025 Zodiac Financial Predictions

|

Sakal

आणखी वाचा