दिवाळीत त्वचेवर ग्लो हवाय? 'हे' फळं नक्की खा

पुजा बोनकिले

दिवाळी

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

साफसफाई

दिवाळीत घराची साफसफाई करतांना चेहऱ्याची चमक कमी होते.

चेहऱ्याची काळजी

तुम्हाला दिवाळीत चेहऱ्यावर चमक हवी असेल तर पुढील फळे नक्की खा.

esakal

पपई

पपईमध्ये असलेले घटक चेहरा चमकदार ठेवण्यास मदत करतात.

papaya health benefits | Sakal

संत्री

संत्री खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यातील घटक दिवाळीत चेहरा चमकदार ठेवेल.

ORANGE

| esakal

डाळिंब

दिवाळीत चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर डाळिंब नक्की खा.

Pomegranate

| esakal

किवी

किवी खाल्याने चेहऱ्यावर चमक येईल. तुम्हाला इतर कोणतेही रासायनिक प्रोडक्ट लावावे लागणार नाही.

Kiwi

|

Sakal

बेरी

बेरी आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर असते.

berries

| esakal

Diwali 2025: छत्रपती संभाजीनगरात दिवाळीची खरेदी करायची? मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Diwali 2025 Chhatrapati Sambhaji Nagar shopping tips

|

Sakal

आणखी वाचा