Diwali 2025: छत्रपती संभाजीनगरात दिवाळीची खरेदी करायची? मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

पुजा बोनकिले

दिवाळी

हिंदू धर्मात दिवाळी सणाला खुप महत्व आहे.

Diwali 2025 Chhatrapati Sambhaji Nagar shopping tips

कधी

यंदा दिवाळी २१ तारखेला साजरी केली जाणार आहे.

Diwali 2025 Chhatrapati Sambhaji Nagar shopping tips

खरेदी

तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये खरेदी करायची असेल तर पुढील ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.

Diwali 2025 Chhatrapati Sambhaji Nagar shopping tips

प्रसिद्ध दुकाने

छत्रपती संभाजीनगरमध्ये राज क्लॉथ सेंटर, दुल्हादल्हन, साजन सरीता या प्रसिद्ध दुकानांमध्ये साड्यांची बजेट फ्रेंडली खरेदी करू शकता.

Diwali 2025 Chhatrapati Sambhaji Nagar shopping tips

गुलमंडी रोड

दिवाळीची खरेदी करायची असेल तर गुलमंडी रोडला स्वस्तात मस्त करू शकता.

Diwali 2025 Chhatrapati Sambhaji Nagar shopping tips

टिळकपथ

टिळकपथला दिवाळीला लागणाऱ्या वस्तूंची स्वस्तात मस्त खरेदी करता येईल. या मार्केटला नक्की भेट द्या.

Diwali 2025 Chhatrapati Sambhaji Nagar shopping tips

रंगार गल्ली

रंगाली गल्लीत दिवाळीनिमित्त लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत कपड्यांची शॉपिंग करता येते.

Diwali 2025 Chhatrapati Sambhaji Nagar shopping tips

कुंभार वाडा

कुंभार वाडा येथे दिवाळीच्या सर्व वस्तू खरेदी करता येतील. तसेच महिलांना उपयुक्त अशा सर्व वस्तूंची खरेदी करता येईल.

Diwali 2025 Chhatrapati Sambhaji Nagar shopping tips

Diwali 2025: तुळशीबागेसह पुण्यातले 'हे' आहेत स्वस्त अन् बेस्ट शॉपिंग ठिकाणं

Diwali 2025:

|

Sakal

आणखी वाचा