Diwali 2025 Gift Idea: डाएट करणाऱ्या लोकांसाठी खास दिवाळी गिफ्ट

पुजा बोनकिले

दिवाळी

दिवाळीत आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांना काय गिफ्ट द्यावे हा प्रश्न पडतो.

गिफ्ट

तुम्ही यंदा पुढील भेटवस्तू देऊन तुमच्या प्रियजनांना आनंदी करू शकता.

gift

| sakal

ड्राय फ्रुट हॅम्पर

दिवाळीत यंदा निरोगी आरोग्यासाठी ड्राय फ्रुट हॅम्पर भेट देऊ शकता. यामध्ये पोषक तत्वे, फायबर असतात.

Dry Fruits

| Sakal

फ्रेश फ्रुट बास्केट

दिवाळी भेट म्हणून ताज्या फळांची एक चमकदार बास्केट भेट देऊ शकता. यामुळे तुमच्या प्रयजनांना आनंद होईल.

fruit | sakal

प्रोटीन बार

ही एक अतिशय अनोखी भेट आहे आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांसाठी खास आहे. यात प्रोटीन मुबलक प्रमाणात असते.

energy bars | Sakal

सीड्स अँड सुपर फुड जार

दिवाळीत सुर्यफुल, चीया, भोपळ्याच्या बीयांचा सुपर फुड जार भेट देऊ शकता.

Benefits

| esakal

डार्क चॉकलेट

दिवाळीत फिटनेसची काळजी करणाऱ्या लोकांना डार्क चॉकलेट भेट देऊ शकता.

Dark chocolate

|

sakal 

वेलनेस हँपर

प्रत्येक दिवाळी भेटवस्तू खाण्यायोग्यच असायला हवी असे नाही. तुम्ही हर्बल ड्रिंक्स किंवा हेल्दी रेसिपी बुक किंवा इसेन्शियल ऑइलसह वेलनेस हॅम्पर बनवण्याचा विचार करू शकता.

herbal tea | esakal

Diwali 2025: दिवाळीत नो-मेकअप लुकसाठी ट्राय करा 'या' स्टेप्स

No-Makeup Look This Festive Season

|

Sakal

आणखी वाचा