पुजा बोनकिले
हिंदू धर्मात दिवाळीला खास महत्व आहे.
यंदा दिवाळी २१ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे.
दिवाळीत घरी दिवे लावणे शुभ मानले जाते. पण किती दिवे लावावे हे जाणून घेऊया.
हिंदू परंपरेनुसार दिवाळीला विषम संख्येचे दिवे लावणे सर्वात शुभ मानलं जातं.
५, ७, ९, ११, ५१ किंवा अगदी १०१ दिवे सामान्यतः लावले जातात.
किमान पाच दिवे लावावेत, कारण ते संपत्ती, समृद्धी आणि दैवी कृपा आकर्षित करतात असे मानले जाते.
दिवाळीत दिवे लावतांना मोहरीच्या तेलात लावावे. विशिष्ट पौराणिक आणि आध्यात्मिक मूल्य आहे.
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला 'या' 5 वस्तू घ्या, पण 'या' 3 ची खरेदी टाळा, लक्ष्मी राहील प्रसन्न
Dhanteras 2025:
Sakal