पुजा बोनकिले
दिवाळीत नातेवाईकांना, मित्रमंडळींना चांगलं गिफ्ट द्यावे अशी इच्छा असते.
सणाच्या उत्साहात आपण खरेदी करतो आणि मग आर्थिक गणित कोलमडते.
यामुळे दिवाळीत गिफ्ट खरेदी करतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
आपल्याला दिवाळीत अनेकांना गिफ्ट द्यावे लागतात. यामुळे आधीच बजेट ठरवा यामुळे दुकानात गेल्यावर वस्तूंची निवड करणे सोपे होते.
तुम्ही अशी वस्तू ठरवा जी सगळ्यांनाच देता येईल. मग एकदमच दुकानातून खरेदी करा.
दिवाळीनिमित्त गिफ्ट खरेदी करायची असेल तर ऑनलाइन सेलचा नक्की फायदा घ्या. फक्त खरेदी करताना रिटर्न पॉलिसी चेक करा.
यंदा दिवाळी २१ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे.
Diwali 2025:
Sakal