दिवाळी वीकेंडला मित्रांसह मुंबईजवळील 'या' 5 ठिकाणांची करा सैर

पुजा बोनकिले

दिवाळी

यंदा दिवाळी २१ तारखेला साजरी केली जाणार आहे.

Diwali 2025 weekend trips near Mumbai with friends

वीकेंड

दिवाळीत लाँग वीकेंड आल्याने मित्रांसोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर मुंबईपासून जवळ असलेल्या पुढील ठिकाणांना भेट देऊ शकता.

Diwali 2025 weekend trips near Mumbai with friends

मालशेज घाट

मुंबईपासून १३० किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणांचा आनंद घेऊ शकता.

Diwali 2025 weekend trips near Mumbai with friends

हरिहरेश्वर

ऐतिहासिक मंदिर अन् समुद्रकिनारे असलेल्या या ठिकाणी

Diwali 2025 weekend trips near Mumbai with friends

इगतपुरी

ट्रेकिंग आणि धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल तर मुंबईपासून जवळ असलेल्या याठिकाणाला मित्रांसह नक्की भेट द्या.

Diwali 2025 weekend trips near Mumbai with friends

माथेरान

हे एक मुंबईजवळील हिल स्टेशन आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनातून निवांत वेळ पाहिजे असेल तर येथे नक्की भेट द्या.

Diwali 2025 weekend trips near Mumbai with friends

कामशेत

टेकड्या आणि तलवांनी वेढलेले, पॅराग्लायडिंगची आवड असणाऱ्यांनी या ठिकाणाला नक्की भेट द्यावी.

Diwali 2025 weekend trips near Mumbai with friends

आनंदी

मुंबईजवळील या ठिकाणांची सैर करून आल्यावर तुम्हाला आनंद मिळेल आणि मुड फ्रेश होईल.

Diwali 2025 weekend trips near Mumbai with friends

Diwali 2025 Zodiac Predictions: ग्रहांच्या युतीमुळे 'या' 3 राशींचा बँक बॅलेन्स होणार डबल

आणखी वाचा