Saisimran Ghashi
आज लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी केलेल्या काही छोट्या चुका तुम्हाला वर्षभर त्रास देऊ शकतात.
lakshmi pujan 2025 does and donts
esakal
माता लक्ष्मी मुख्य दरवाजातून प्रवेश करते, बंद दारामुळे ती परत जाऊ शकते.
never shut home door on laxmi pujan day
esakal
या दिवशी मांसाहार केल्यास लक्ष्मीची कृपा मिळत नाही.
avoid eating nonve on lakshmi puja
esakal
हिंसा किंवा कोणाला त्रास देणे लक्ष्मीच्या कृपेपासून वंचित ठेवू शकते.
dont hurt anyone on lakshmi puja day
esakal
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जास्त वेळ झोपल्याने माता लक्ष्मी क्रोधित होऊन गरिबीचे सावट येऊ शकते
avoid sleeping late on laxmi puja day
esakal
या दिवशी मनात कृतज्ञता आणि सकारात्मकता ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.
dont think negative on lakshmi pujan day
esakal
महाजप, श्लोक किंवा स्तोत्रांचे पठन चुकीच्या पद्धतीने करू नये, यामुळे पूजेचे फळ मिळत नाही.
dont break laxmi puja rules
esakal
shivaji maharaj rare photos
esakal