Monika Shinde
दिवाळीची लगबग ही प्रत्येकांच्या घरी सुरु झाली आहे.
Diwali
Esakal
सोलापूरकर सणासाठी जोरदार तरी करत असून, बाजारपेठांमध्ये दागिने, नवीन कपडे आणि आकर्षक सजावटीच्या वस्तूंची पाहायला मिळत आहे.
Solapurkar
Esakal
तुम्हाला ही बजेटमध्ये शॉपिंग करायची असेल, तर नवीपेठसह या ठिकाणांनाही भेट देऊ शकता.
Shopping on a budget
Esakal
सोलापुरात नवीपेठ ही खरेदीसाठी बेस्ट ठिकाण आहे. इथे तुम्हाला सर्व गोष्टी सहज मिळतात.Ashok Chowk
Navipeth
esakal
अशोक चौक हे सोलापुरातील सर्वोत्तम बाजारपेठांपैकी एक आहे. येथे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी फॅशनेबल कपडे तेही कमी बजेटमध्ये सहज मिळतात.
Ashok Chowk
Esakal
सोलापुरातील टिळक चौक हे दिवाळी खरेदीसाठी खास ठिकाण आहे. येथे आकाशकंदील, सजावटीच्या वस्तू आणि चविष्ट फराळाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत
Tilak Chowk
Esakal
सोलापूरमधील सराफ मार्केट या चौकात आहे. येथे पूजेचे वस्तू आणि आणि फुलांचे हार आणि इतर वस्तू स्वस्त दरात वस्तू मिळत असल्याने प्रसिद्ध आहे.
Middle Maruti Chowk
Esakal
सोलापूरमधील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखला जाणारा सात रस्ता हा तोरणे आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी परवडणारा पर्याय आहे
saat rasta
Esakal