Aarti Badade
आज आपण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतो, पण शिवकाळात हा सण नेमका कसा साजरा होत असेल, याची उत्सुकता अनेकांना असते.
Diwali during Shivaji Maharaj era
१३व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथात दिवाळीचा उल्लेख आढळतो.
Diwali during Shivaji Maharaj era
Sakal
संत तुकाराम महाराजांनी 'साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा' या अभंगातून दिवाळीचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे.
Diwali during Shivaji Maharaj era
Sakal
शिवाजी महाराज लहानपणी आपल्या सवंगड्यांसोबत किल्ले बनवून खेळत असत, असा उल्लेख शिवभारत ग्रंथाच्या सातव्या अध्यायात आढळतो.
Diwali during Shivaji Maharaj era
Sakal
महाराज आपल्या सवंगड्यांना गड-किल्ल्यांचे महत्त्व सांगत असत, त्यामुळे दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा याच प्रेरणेतून सुरू झाली असावी, अशी एक समजूत आहे.
Diwali during Shivaji Maharaj era
Sakal
दिवाळीच्या उत्सवात फटाके आणि रोषणाईचेही महत्त्व होते, तर पुढील पेशवेकाळात आतषबाजीचे विविध प्रकार लोकप्रिय झाले.
Diwali during Shivaji Maharaj era
Sakal
पेशवेकाळात काचेच्या कमानी आणि आरशांच्या मदतीने 'तावदानी रोषणाई' केली जात असे, ज्यातून रंगीबेरंगी प्रकाश पसरत असे.
Diwali during Shivaji Maharaj era
Sakal
names of chhatrapati Shivaji Maharaj horses
Sakal