Yashwant Kshirsagar
दिवाळी हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो अगदी उत्साहात हा सण साजरा केला जातो.
Diwali Celebrations Abroad
esakal
दिवाळीचा सण केवळ भारतातच नाही तर जगभरातील इतर देशांमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. चला या देशांबद्दल जाणून घेऊया.
Diwali Celebrations Abroad
esakal
जपानमध्ये दिवाळी एका अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. लोक नाचणे, गाणे, बोटिंग करणे आणि त्यांच्या बागेत झाडांवर कंदील आणि कागदी पडदे लटकवण्याचा आनंद घेतात.
Diwali Celebrations Abroad
esakal
शेजारच्या श्रीलंकेत दिवाळीनिमित्त घरांना दिवे दान केले जातात आणि लोक एकमेकांना आलिंगन देतात. रामायणाशी संबंधित असल्यामुळे श्रीलंकेत दिवाळीला विशेष महत्त्व आहे.
Diwali Celebrations Abroad
esakal
थायलंडमध्ये दिवाळीला क्रिओंध म्हणून ओळखले जाते. येथे केळीच्या पानांपासून दिवे बनवले जातात आणि रात्री पेटवले जातात. धूप देखील पेटवला जातो.
Diwali Celebrations Abroad
esakal
मलेशियामध्ये दिवाळीचा सण हरी दिवाळी म्हणून साजरा केला जातो. सकाळी उठल्यानंतर लोक पाणी आणि तेलाने स्नान करतात आणि पारंपारिक पूजा करतात. अनेक ठिकाणी मेळे देखील भरतात.
Diwali Celebrations Abroad
esakal
सीतेची जन्मभूमी आणि हिंदू बहुल देश असल्याने नेपाळमध्ये दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. येथे दिवाळी तिहार म्हणून साजरी केली जाते.
Diwali Celebrations Abroad
esakal
या देशांव्यतिरिक्त अनेक देशांमध्ये सध्या हिंदू लोकसंख्या मोठी आहे तिथे श्रद्धेने आणि भक्तिभावाने दिवाळी साजरी करतात.
Diwali Celebrations Abroad
esakal
इंडोनेशिया, बांगलादेश आणि पाकिस्तान सारख्या मुस्लिम बहुल देशांमध्ये राहणाऱ्या हिंदू लोकांकडूनही दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Diwali Celebrations Abroad
esakal
Why Dog Tail Curved
esakal