पुजा बोनकिले
नवरात्रीची सुरूवात 22 सप्टेंबरपासून झाली आहे.
2 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत जन्मलेल्या बाळांवर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीत जन्मलेले बाळ भाग्यवान मानले जातात.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जन्मलेले बाळ बुद्धिमान असतात.
या काळात जन्माला आलेले बाळ खूप प्रभावशाली असतात.
या दिवसांमध्ये जन्मलेले बाळ घरात सुख समृद्धी आणतात.
What to do if Navratri fast is broken accidentally 2025
Sakal