नवरात्रीत चुकून उपवास मोडल्यास काय करावे?

पुजा बोनकिले

नवरात्री

नवरात्रीचे नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते.

उपवास

अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात.

चूकून मोडला तर

पण उपवास चूकून मोडला तर काय करावे.

हात जोडावे

सर्वात आधी हात जोडून तुमच्या मातेची माफी मागावी.

हवन करावे

मातेच्या नावाने हवन करून क्षमा मागू शकता.

क्षमा मागावी

नवरात्रीच्या ज्या दिवशी उपवास सोडला जाईल त्या दिवशी दुर्गेच्या त्या रूपाची क्षमा मागावी.

मंत्र आणि आरती

तसेच त्या देवीच्या नावाचा मंत्र आणि आरती करून विशेष पूजा करावी.

धार्मिक मान्यता

धार्मिक मान्यतनुसार असे केल्यास माता देवी नाराज होत नाही.

Camphor Remedies: कापूरशी संबंधित 'हे' उपाय वास्तुदोष करतील दूर

Camphor Remedies

|

Sakal

आणखी वाचा