पुजा बोनकिले
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
दिवाळी यंदा २० ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. सर्वत्र बाजारापेठा विविध वस्तूंनी सजल्या आहेत.
ऑरेंज सिटी म्हणून नागपूर शहर प्रसिद्ध आहे.
तुम्हला नागपूरमध्ये दिवाळी शॉपिंग करायची असेल तर पुढील मार्केट फेमस आहे.
नागपूरमधील सराफा मार्केट हे सर्वात जूने आणि लोकप्रिय मार्केट आहे. दिवाळीत दागिने, अॅक्सेसरीज,इतर वस्तू खरेदी करायचे असतील बेस्ट पर्याय आहे.
नागपूरमधील सदर बाजार हे प्रसिद्ध आणि लोकप्रिय मार्केट आहे. तुम्हाला येथे दिवाळीत खास खरेदी कराता येईल. विविध साड्यांचे प्रकार,फुटवेअरची शॉपिंग करण्याचा आनंद घेऊ शकता.
दिवाळीत साडीवर मॅचिंग , ट्रेंडी दागिने खरेदी करायचे असेल तर धरमपेठ बाजारा नक्की भेट द्या.
तुम्हाला दिवाळीत काही गॅझेट्स खरेदी करायचे असेल तर हे बाजार उत्तम पर्याय आहे. तुम्हाला येथे उत्तम डीलमध्ये वस्तू खरेदी करता येतील.
दिवाळीत फॅशनेबल कपडे, फुटवेअर, इतर सजावटीच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर सीताबर्डी बाजाराला नक्की भेट द्या.
Diwali 2025:
Sakal