Vinayan
दिवाळीत चकली, लाडू, करंजी खायला सगळ्यांनाच आवडते; पण हा तेलकट फराळ शरीराला बाधणार नाही यासाठी योग्य वेळ कोणती? जाणून घ्या.
Diwali
Sakal
आयुर्वेदानुसार दिवाळीचा फराळ जरी चवीला उत्तम असला, तरी तो पचायला अत्यंत जड, तेलकट आणि कठीण असतो.
Diwali
Sakal
सकाळी ११ ते दुपारी १२.३० दरम्यान (दुपारच्या जेवणापूर्वी) फराळ खाणे सर्वात उत्तम मानले जाते.
Diwali
Sakal
या वेळी जड फराळ आणि मिठाई शरीर सहज पचवू शकते, ज्यामुळे ॲसिडिटी, गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होत नाही.
Diwali
Sakal
सकाळी नाश्त्याच्या वेळी फराळ करताना प्रमाणावर नियंत्रण ठेवा. फराळपूर्वी कोमट पाणी किंवा सुकामेवा खाणे उत्तम ठरते.
Diwali
Sakal
रात्री उशिरा किंवा संध्याकाळनंतर तळलेला फराळ खाल्ल्याने तो पचत नाही आणि शरीरात घातक 'आम' (विषारी घटक) तयार होतो.
Diwali
Sakal
केवळ समोर फराळ दिसतोय म्हणून सतत तोंडात काहीतरी टाकू नका. आधीचे अन्न पूर्ण पचल्याची खात्री झाल्यावरच खा.
Diwali
Sakal
फराळ खाल्ल्यानंतर किंवा दिवसभरात कोमट पाणी पिण्याला प्राधान्य द्या, ज्यामुळे तेलकट फराळ सहज पचण्यास मोठी मदत होते.
Diwali
Sakal
Heritage
Sakal