दिवाळीत फटाक्यामुळे भाजल्यावर काय कारवे अन् काय करू नये?

Anushka Tapshalkar

दिवाळी

दिवाळीत प्रामुख्यानो सगळ्यांना आवडते ते म्हणजे फटाके उडवणे. पण कधी कधी चुकून किंवा हलदगरजीपणामुळे काही अपघात होतात आणि भाजते. तेव्हा काय केलं पाहिजे आणि काय नाही ते जाणून घेऊया.

Diwali Firecracker Burn Dos and Donts

|

sakal

टूथपेस्ट लावू नका

टूथपेस्टमधील फ्लुराईड आणि केमिकल्स त्वचेची जळजळ वाढवतात आणि जखमेत उष्णता अडकवतात. त्यामुळे तीव्र संसर्ग होऊ शकतो.

Dont use toothpaste

|

sakal

गाईचे शेण किंवा चिखल लावू नका

अशा गोष्टींमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते. त्यामध्ये जंतू असतात आणि त्यामुळे जखम बरी होण्याऐवजी अधिक खराब होते.

Dont use cow dung or soil

|

sakal

लाळ लावू नका

लाळ लावणे हे स्वच्छतेच्या दृष्टीने अयोग्य आहे. त्यामुळे जखमेत जीवाणू प्रवेश करू शकतात आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते.

Do not put Saliva

|

sakal

दुर्लक्ष करू नका

जर भाजल्यानंतर रक्त येत असेल किंवा खूप वेदना होत असतील, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Do not Ignore

|

sakal

बर्फ वापरू नका

बर्फामुळे त्वचेला जास्त हानी पोहोचू शकते. त्यामुळे जळालेली जागा अधिक वेदना देते.

No Ice

|

sakal

थंड पाण्याने धुवा

जळलेल्या ठिकाणी थंड (पण बर्फासारखे थंड नाही) पाणी 10-20 मिनिटे ओतत राहा. यामुळे उष्णता कमी होते आणि वेदना कमी होतात.

Wash with cold water

|

sakal

थंड कपड्याचा कॉम्प्रेस करा

थंड पाण्यात स्वच्छ कपडा भिजवून त्या ठिकाणी ठेवा. यामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

Use Cold Compress

|

sakal

अँटिसेप्टिक क्रीम लावा

‘बर्नॉल’ किंवा इतर जंतुनाशक क्रीमचा पातळ थर लावल्याने संसर्गापासून बचाव होतो आणि जखम लवकर भरते.

Apply Antiseptic

|

sakl

दिवाळीत पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजी; फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Diwali Pet Care Tips

|

sakal

आणखी वाचा