Aarti Badade
छोटी दिवाळी (नरक चतुर्दशी) १९ ऑक्टोबर २०२५ रोजी आहे.या दिवशी यमराजाच्या नावाने दिवा लावून नकारात्मकता दूर केली जाते.
Sakal
या छोटी दिवाळीला गुरु ग्रहाचे विशेष संक्रमण (Jupiter Transit) होत आहे. १९ ऑक्टोबर २०२५ दुपारी १२:५७ वाजता गुरु कर्क राशीत प्रवेश करेल.
Sakal
हा बदल ३ भाग्यवान राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.
Sakal
लग्न आणि नात्यांमधील अडचणी दूर होतील, आयुष्यात खास व्यक्ती येऊ शकते.नोकरीत नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीच्या संधी. व्यावसायिकांना अनपेक्षित आर्थिक लाभ. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
Sakal
कामावर पदोन्नती किंवा अनुकूल बदलीची शक्यता. नवीन नोकरीची चांगली बातमी .स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ. प्रेम जीवन गोड होईल, आत्मविश्वास वाढेल.
Sakal
भाग्यामध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत.कामाच्या ठिकाणी नवीन संधी आणि पगारात वाढीची शक्यता. आर्थिक स्थिती मजबूत होईल, अडकलेले पैसे परत मिळतील.
Sakal
छोटी दिवाळीचा हा विशेष ग्रह संयोग तुमच्यासाठी आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येईल.आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि गुरु ग्रहाचे आशीर्वाद मिळवा!
Sakal
Yellow Sapphire Benefits
Sakal