लाडू ते बर्फी: डेसर्ट सजवण्याच्या सोप्या आणि रॉयल टिप्स

Anushka Tapshalkar

बेसन लाडूचा नवा ट्विस्ट

बेसन लाडूवर किसलेले चॉकलेट, पिस्ता आणि केशर भुरभुरून आकर्षक सर्व्हिंग करा.

Besan Ladoo

|

sakal

रव्याच्या लाडूची फ्रुटी स्टाईल

रव्याचे लाडू प्लेटच्या केंद्रभागी ठेवून आजूबाजूला अंजिराचे तुकडे आणि चिरलेला खजूर लावा.

Rawa Ladoo

|

sakal

बुंदी लाडूची सिम्पल एलिगन्स

बुंदीचे लाडू प्लेटच्या मध्यभागी ठेवून त्याच्या बाजूला चांदीच्या गोळ्यांनी सजवा.

Boondi Ladoo

|

sakal

मोतिचुर लाडूचा रॉयल टच

मोतिचुराचे लाडू ताटात ठेवून त्याच्या शेजारी केशर जलेबी आणि संत्र्याच्या फोडी ठेवा.

Motichur Ladoo

|

sakal

अंजीर बर्फी आणि सीताफळ रबडीचा मिलाफ

ताटलीत सीताफळ रबडी घालून त्यावर अंजीर बर्फी ठेवावी आणि वर पिवळ्या किसमिसने सजावट करावी.

Anjeer Barfi & Sitafal Rabdi

|

sakal

पिस्ता बर्फी आणि मॅंगो आइस्क्रीमचा कॉम्बो

आइस्क्रीमच्या बाऊलमध्ये पिस्ता बर्फी ठेवून त्यावर आंब्याच्या आइस्क्रीमचा स्कूप ठेवा आणि पिस्त्याच्या कापांनी सजवा.

Pista Barfi & Mango Ice Cream Combo

|

sakal

केशर पेढा- पिस्ता चोको रोलचा जोडीदार

पिस्ता चोको रोलसह केशर पेढा देऊन उत्कृष्ट डेझर्ट प्लेट तयार करा.

Kesahr Pedha & Pista Choco Role Combo

|

sakal

काजू कतलीचं क्लासिक प्रेझेंटेशन

काजूकतलीला गोलाकार रचून त्याच्या मध्यभागी सुकामेवा ठेवा आणि आकर्षक सजावट करा.

Kaju Katli 

|

sakal

दिवाळीची मिठाई हेल्दी बनवा! वापरा साखरेला पर्यायी 'हे' गोड पदार्थ

Diwali Sweets

|

sakal

आणखी वाचा