दिवाळीत ट्रॅव्हल्सवाले जास्तीत जास्त किती भाडे घेऊ शकतात? जाणून घ्या नियम

Vinod Dengale

दिवाळी

दिवाळीत आता मुंबई-पुणेसह इतर शहरांमध्ये शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झालेले लोक गावाकडे जातील.

Diwali Travels Ticket Price Rule

|

eSakal

भाडेवाढ

मात्र ऐन दिवाळीत खाजगी ट्रॅव्हल्सवाले तिप्पट-चौपट भाडे आकारतात. अशावेळी आपणही तेवढे पैसे देतो किंवा जाणे टाळतो.

Diwali Travels Ticket Price Rule

|

eSakal

नियम

पण तुम्हाला माहिती आहे का की नियमानुसार खाजगी ट्रॅव्हल्सवाले जास्तीत जास्त किती भाडे घेऊ शकतात.

Diwali Travels Ticket Price Rule

|

eSakal

किती भाडे?

नियमानुसार ट्रॅव्हल्सवाले राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी टिकीटाच्या दरपेक्षा जास्तीत जास्त 50% अधिक किंवा दीडपट भाडे घेऊ शकतात.

Diwali Travels Ticket Price Rule

|

esakal

उदाहरण

याचाच अर्थ समजा पुणे ते नागपूर एसटी टिकीटाचे भाडे 1,000 रुपये असेल तर ट्रॅव्हल्सवाले जास्तीत जास्त 1,500 रुपये भाडे घेऊ शकतात.

Diwali Travels Ticket Price Rule

|

eSakal

तक्रार

यापेक्षा जास्त भाडे घेतलं जात असेल तर तुम्ही RTO कडे त्यासंबंधी तक्रार करू शकता.

Diwali Travels Ticket Price Rule

|

eSakal

पुणे

पुण्यात असा प्रकार होत असेल तर 8275330101 या व्हॉट्सॲप नंबरवर आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि तिकिटाचा फोटो पाठवा.

Diwali Travels Ticket Price Rule

|

eSakal

गोव्याच्या गर्दीपासून दूर दडलाय निसर्गाचा स्वर्ग! या बीचचे लेटेस्ट Photos पाहून लगेच जावंसं वाटेल!

Hidden Paradise in Goa- Latest Photos

|

PC - Adette Vakharia

हेही पाहा