Aarti Badade
दिवाळीच्या फराळाला खास चव आणि खुसखुशीतपणा देण्यासाठी अनारसे, चकली आणि काही तिखट पदार्थांमध्ये पांढरे तीळ वापरले जातात.
Sesame seeds
Sakal
तांदूळ आणि गुळापासून तयार केलेल्या अनारशावर पांढरे तीळ लावले जातात. त्यामुळे अनारशाला छान पोत आणि खमंग चव मिळते.
Sesame seeds
Sakal
चकलीचे पीठ मळताना त्यात पांढरे तीळ घातले जातात. तळल्यानंतर चकलीला तिळांचा खमंग स्वाद येतो.
Sesame seeds
Sakal
तिखट किंवा खाऱ्या शंकरपाळ्यांच्या पिठात पांढरे तीळ घालता येतात. त्यामुळे या पदार्थांची चव आणखी रुचकर होते.
Sesame seeds
Sakal
कडबोळीच्या पिठात पांढरे तीळ मिसळल्यास त्याला छान खमंग चव येते. हा पदार्थ दिवाळीच्या फराळात आवडीने खाल्ला जातो.
Kadboli Recipe
Sakal
काही घरांमध्ये करंजीच्या खोबऱ्याच्या सारणात भाजलेले पांढरे तीळ घातले जातात. त्यामुळे सारणाची चव अधिक खास होते.
sesame seeds benefits
esakal
पांढरे तीळ योग्य प्रमाणात वापरल्यास फराळातील पदार्थांना खमंग चव आणि वेगळा पोत मिळतो. त्यामुळे दिवाळीच्या पारंपरिक पदार्थांमध्ये तिळांचा वापर केला जातो.
Diwali Faral Garnishing Ideas
sakal
chimpanzee
Sakal