दिवाळी फराळ! जाड पोह्यांचा खमंग आणि कुरकुरीत चिवडा, घरच्या घरी बनवा

Aarti Badade

दिवाळीसाठी कुरकुरीत चिवडा

जाड पोह्यांचा चिवडा (Poha Chivda) दिवाळी फराळातला एक महत्त्वाचा आणि आवडता पदार्थ आहे. हा चिवडा खुसखुशीत आणि खमंग बनवण्यासाठी 'या' सोप्या रेसिपीचा वापर करा!

Crispy thick Poha Chivda Recipe

|

Sakal

चिवड्यासाठी लागणारे साहित्य

जाड पोहे, तेल, मोहरी, कढीपत्ता, शेंगदाणे, डाळे (फुटाणे डाळ), हिंग, हळद, लाल तिखट, मीठ आणि धणे-जिरे पावडर (ऐच्छिक).

Crispy thick Poha Chivda Recipe

|

Sakal

पोहे तळून घ्या

जाड पोहे एका मोठ्या कढईत तेल गरम करून कुरकुरीत आणि खमंग होईपर्यंत तळून घ्या. तळलेले पोहे बाजूला काढून ठेवा.

Crispy thick Poha Chivda Recipe

|

Sakal

फोडणी तयार करा

त्याच तेलात मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता, शेंगदाणे आणि डाळे घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

Crispy thick Poha Chivda Recipe

|

Sakal

मसाले मिसळा

आता फोडणीमध्ये हिंग, हळद, लाल तिखट आणि धणे-जिरे पावडर (आवडीनुसार) घाला आणि चांगले मिसळा.

Crispy thick Poha Chivda Recipe

|

Sakal

पोहे मिक्स करा

तळलेले पोहे या फोडणीमध्ये घाला आणि हळूवारपणे मिसळा, जेणेकरून सर्व पोहे मसाल्याने व्यवस्थित कोट होतील. चवीनुसार मीठ घाला.

Crispy thick Poha Chivda Recipe

|

Sakal

थंड करा आणि साठवा

चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात (Air-Tight Container) भरा, म्हणजे तो जास्त दिवस कुरकुरीत राहील. (टीप: आवडीनुसार काजू/मनुके घाला).

Crispy thick Poha Chivda Recipe

|

Sakal

दिवाळी फराळ! भाजणीची चकली बनवण्याची परफेक्ट रेसिपी

Crispy Chakli Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा