Aarti Badade
वाढती उष्णता आणि घामामुळे केस कोरडे पडतात, निस्तेज होतात आणि मोठ्या प्रमाणात गळू लागतात.
Aloe Vera hair mask
Sakal
शरीरातील पाण्याची कमतरता आणि वाढत्या तापमानाचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो, ज्यामुळे टाळू कोरडी पडते.
Aloe Vera hair mask
Sakal
कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी कोरफड (Aloe Vera) हा सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक उपाय मानला जातो.
Aloe Vera hair mask
Sakal
२ चमचे कोरफड जेलमध्ये १ ते २ चमचे खोबरेल तेल मिसळून एक उत्तम हेअर मास्क तयार होतो.
Aloe Vera hair mask
sakal
हा मास्क टाळूवर आणि केसांवर मुळांपासून व्यवस्थित लावा आणि १ तासाने केस स्वच्छ धुवून टाका.
Aloe Vera hair mask
Sakal
अधिक मऊ केसांसाठी २ चमचे कोरफडीचा गर आणि १ चमचा मध यांची पेस्ट एकत्र करून केसांना लावल्यास फायदा होतो.
Aloe Vera hair mask
Sakal
जर तुम्हाला कोंड्याचा त्रास असेल, तर कोरफडीच्या गरात दही मिसळून टाळूवर लावा; यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होईल.
Aloe Vera hair mask
Sakal
Diabetes and fruit juice
Sakal