Aarti Badade
मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये फळांचा रस आरोग्यासाठी चांगला की घातक, याबाबत नेहमीच संभ्रम असतो; मात्र याचे उत्तर रसाच्या प्रमाणावर अवलंबून आहे.
Diabetes and fruit juice
Sakal
संपूर्ण फळ खाल्ल्याने शरीराला फायबर मिळते, जे साखरेचे शोषण मंदावते; मात्र रस काढताना हे महत्त्वाचे फायबर निघून जाते.
Diabetes and fruit juice
Sakal
डॉक्टरांच्या मते, फळांच्या रसाचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम ते जास्त असतो, ज्यामुळे रसाचे सेवन केल्यावर रक्तातील साखर वेगाने वाढू शकते.
Diabetes and fruit juice
sakal
फळांच्या रसात फ्रुक्टोज आणि ग्लुकोज ही नैसर्गिक शर्करा असते; फायबर नसल्यामुळे ही साखर रक्तात अधिक वेगाने शोषली जाते.
Diabetes and fruit juice
Sakal
अनेक संशोधनानुसार, जर फळांचा रस मर्यादित आणि योग्य प्रमाणात पिला, तर त्याचा मधुमेहावर थेट मोठा परिणाम होत नाही.
Diabetes and fruit juice
Sakal
रस काढल्याने फळांमधील फायबर नष्ट होते, जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे; म्हणूनच मधुमेही रुग्णांनी रसाऐवजी अख्खे फळ खाण्याला प्राधान्य द्यावे.
Diabetes and fruit juice
sakal
डायबिटिसमध्ये कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Diabetes and fruit juice
Sakal
Symptoms of blood cancer
Sakal