Aarti Badade
बाजारात मिळणाऱ्या लिप बामपेक्षा घरी बनवलेला बीट लिप बाम (Beetroot Lip Balm) ओठांना नैसर्गिक रंग आणि पोषण देतो. चला पाहूया याची सोपी रेसिपी.
Beetroot Lip Balm
Sakal
बीटचा तुकडा,व्हॅसलीन (Vaseline) किंवा मेण (Wax),कोरफडचा गर (Aloe Vera) (ऐच्छिक),नारळ तेल (Coconut Oil) किंवा बदामाचे तेल (Almond Oil) (मेण वापरत असल्यास)
Beetroot Lip Balm
Sakal
बीट स्वच्छ धुवा, साली काढून त्याचे लहान तुकडे करा. हे तुकडे मिक्सरमध्ये वाटून त्याची जाडसर पेस्ट तयार करा.
Sakal
व्हॅसलीन आणि कोरफडचा गर एकत्र करा किंवा एका भांड्यात मेण आणि नारळ तेल किंवा बदामाचे तेल एकत्र गरम करा.
Sakal
तयार केलेली बीटची पेस्ट तुम्ही निवडलेल्या व्हॅसलीन-कोरफड किंवा मेण-तेलाच्या मिश्रणात व्यवस्थित मिसळा.
Sakal
तयार झालेले मिश्रण एका छोट्या डबीत (लिप बाम कंटेनर) काढून घ्या. हे मिश्रण थंड होण्यासाठी (रेफ्रिजरेटरमध्ये) ठेवा, जेणेकरून ते घट्ट होईल.
Sakal
लिप बाम थंड झाल्यावर वापरा. हा नैसर्गिक लिप बाम तुमच्या ओठांना गुलाबी रंग देतो आणि त्यांना मऊ व मॉइश्चराइज (Moisturize) करतो.
Sakal
Bleaching Tips
Sakal