सुरकुत्यांना करा बाय-बाय! घरीच बनवा ‘कोलाजन क्रीम’ अन् मिळवा ग्लोइंग त्वचा

Aarti Badade

कोलाजनची कमतरता

कमी वयात चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे त्वचेतील 'कोलाजन' कमी होणे; जे या घरगुती क्रीमने भरून काढता येते.

Homemade collagen cream for skin

|

Sakal

केवळ ३ वस्तूंची जादू

हे क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला महागड्या उत्पादनांची गरज नाही; फक्त तांदळाचे पाणी, कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल पुरेसे आहे.

Homemade collagen cream for skin

|

Sakal

तांदळाचे पाणी कसे बनवाल?

२ चमचे कच्चे तांदूळ धुवून अर्धा कप पाण्यात ३० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या, जे तुमच्या त्वचेसाठी टोनरसारखे काम करेल.

Homemade collagen cream for skin

|

Sakal

क्रीम बनवण्याची सोपी पद्धत

एका भांड्यात २ चमचे तांदळाचे पाणी, १ चमचा कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई ऑईल एकत्र करा. सर्व घटक एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करा.

Homemade collagen cream for skin

|

Sakal

वापराची योग्य पद्धत

हे क्रीम एका काचेच्या बाटलीत साठवा. रोज रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर चेहरा आणि मानेवर लावून हलक्या हाताने मालिश करा आणि रात्रभर तसेच राहू द्या.

Homemade collagen cream for skin

|

Sakal

अंतर्गत पोषणही महत्त्वाचे

त्वचा बाहेरून उजळण्यासाठी आतूनही पोषण हवे; यासाठी आहारात संत्री, लिंबू, आवळा आणि बेरी यांसारख्या व्हिटॅमिन सी युक्त फळांचा समावेश करा.

Homemade collagen cream for skin

|

Sakal

अमिनो ॲसिडचा डोस

त्वचेच्या लवचिकतेसाठी बदाम, काजू, चिया सीड्स आणि सोयाबीन खा; यामुळे नैसर्गिकरित्या कोलाजन वाढण्यास मदत होऊन त्वचा तरुण दिसते.

Homemade collagen cream for skin

|

Sakal

उन्हाळ्यात त्वचा काळवंडलीये? 'या' 5 सवयींनी मिळवा तजेलदारपणा!

Summer skin care tips

|

sakal

येथे क्लिक करा