उन्हाळ्यात त्वचा काळवंडलीये? 'या' 5 सवयींनी मिळवा तजेलदारपणा!

Aarti Badade

उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्या

कडाक्याच्या उन्हामुळे त्वचा कोरडी पडणे, टॅन होणे आणि चेहरा काळवंडणे अशा समस्या वाढतात; पण योग्य काळजी घेतल्यास त्वचा उजळ राहू शकते.

Summer skin care tips

|

Sakal

भरपूर पाणी प्या

त्वचेचा ओलावा (Hydration) टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.

Summer skin care tips

|

Sakal

चेहरा स्वच्छ धुवा

सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी नेहमी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा, ज्यामुळे चेहऱ्यावरील घाण आणि अतिरिक्त तेल निघून जाईल.

Summer skin care tips

|

Sakal

सनस्क्रीनचा वापर

उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावल्याशिवाय जाऊ नका; हे तुमच्या त्वचेचे घातक अतिनील किरणांपासून (UV Rays) संरक्षण करते.

Summer skin care tips

|

Sakal

पालेभाज्या आणि आहार

त्वचेच्या आरोग्यासाठी आहारात पालेभाज्यांचा समावेश करा आणि पिंपल्स टाळण्यासाठी तेलकट तसेच गोड पदार्थ खाणे टाळा.

Summer skin care tips

|

Sakal

पुरेशी झोप घ्या

त्वचा तजेलदार आणि फ्रेश दिसण्यासाठी दिवसाला किमान ८ तासांची शांत झोप घेणे शरीरासाठी आणि सौंदर्यासाठी गरजेचे आहे.

Summer skin care tips

|

Sakal

नैसर्गिक चमक मिळवा

या सोप्या ५ सवयींचा रोजच्या जीवनशैलीत अवलंब करा आणि या उन्हाळ्यातही आपली त्वचा चमकदार ठेवा.

Summer skin care tips

|

Sakal

दारू पिल्यावर लोक झिंगतात का? मेंदूच्या आत नक्की काय घडतं?

Alcohol impact on brain

|

Sakal

येथे क्लिक करा