Aarti Badade
गुडघ्यांचे दुखणे (Knee Pain) थांबवण्यासाठी नियमित मसाजची (Massage) गरज असते. जर गुणकारी घरगुती तेल वापरले, तर गुडघ्यांना उत्तम आराम मिळतो.
Knee Pain Relief Oil
Sakal
तेल बनवण्याकरिता तुम्हाला लागेल: १ कप राईचे तेल (Mustard Oil), ८ ते १० लसूण पाकळ्या, १ चमचा मेथी दाणे, १ चमचा कापूर आणि १ चमचा ओवा.
Knee Pain Relief Oil
Sakal
सर्वात आधी एका कढईत १ कप राईचे तेल (Mustard Oil) घेऊन ते मंद आचेवर (Low Flame) गरम करा.
Knee Pain Relief Oil
Sakal
तेल गरम झाल्यावर त्यात लसणाच्या पाकळ्या, मेथी दाणे आणि ओवा (Ajwain) टाकून तेल चांगले उकळवून (Boil) घ्या.
Knee Pain Relief Oil
Sakal
हे मिश्रण चांगले उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल थंड करत ठेवा.
Knee Pain Relief Oil
Sakal
तेल पूर्णपणे थंड झाल्यावर ते एका काचेच्या बॉटलमध्ये भरा आणि त्यात कापूर (Camphor) मिसळून चांगले हलवा.
Knee Pain Relief Oil
Sakal
हे गुणकारी तेल रोज रात्री झोपण्याआधी गुडघ्यांना लावून हलक्या हाताने मसाज (Massage) करा आणि मग झोपा.
Knee Pain Relief Oil
Sakal
Harmful Foods for Liver
Sakal