Anushka Tapshalkar
थंड व कोरड्या हवामानामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो, त्यामुळे ड्रायनेस, खवले आणि डल स्किनची समस्या वाढते.
Dry Skin in Winter
sakal
मोरिंगामध्ये जीवनसत्त्वे, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने तो त्वचेला खोलवर पोषण देतो व हिवाळ्यात संरक्षण करतो.
Moringa a Miracle Tree
sakal
अतिशय कोरडी व फाटलेली त्वचा असल्यास हा मास्क उत्तम. मध त्वचेला हायड्रेशन देतो आणि इन्फेक्शनपासून संरक्षण करतो.
Moringa and Honey
sakal
हा मास्क त्वचेची सौम्य एक्सफोलिएशन करतो, डलनेस कमी करतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणतो.
Moringa and Yoghurt
sakal
संवेदनशील त्वचेसाठी परफेक्ट! लालसरपणा कमी करतो, त्वचा शांत करतो आणि मॉइश्चर टिकवून ठेवतो.
Moringa and Aloe vera Juice
sakal
खूप कोरडी व खवले पडणारी त्वचा असल्यास हा मास्क उपयोगी पडतो. त्वचेचा बॅरियर रिपेअर करून ओलावा लॉक करतो.
Moring and Olive Oil
sakal
या DIY मोरिंगा फेस मास्क्समुळे केमिकल्सशिवाय त्वचा मऊ, हेल्दी आणि चमकदार राहते.
Glowing Skin in Winter
sakal
DIY Rice Flur Scrub for Natural Glowing and Soft Skin
sakal