Aarti Badade
थंडीच्या दिवसात (Winter) प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचेवर परिणाम होतो; त्यामुळे स्वच्छ आणि चमकदार चेहरा (Glowing Skin) मिळवण्यासाठी घरगुती उपाय उत्तम आहेत.
Homemade Night Serum
Sakal
बाजारातील 'नैसर्गिक' लेबल असलेले भेसळयुक्त (Adulterated) उत्पादनं अनेकदा नुकसान करू शकतात; म्हणून घरी बनवलेल्या सीरमवर (Homemade Serum) विश्वास ठेवा.
Homemade Night Serum
Sakal
हा नैसर्गिक नाईट सीरम बनवण्यासाठी फक्त कोरफड जेल (Aloe Vera Gel), बीटाचा रस (Beetroot Juice), गुलाब पाणी (Rose Water) आणि ग्लिसरीन (Glycerin) लागते.
Homemade Night Serum
Sakal
एका वाटीत १ चमचा कोरफड जेल घ्या; त्यात थोडा बीटाचा रस, गुलाबपाण्याचे थेंब आणि ग्लिसरीन (Glycerin) टाकून गुळगुळीत होईपर्यंत (Smooth) मिक्स करा.
Homemade Night Serum
Sakal
झोपण्यापूर्वी (Before Sleep) तयार केलेला हा नाईट सीरम (Night Serum) चेहऱ्यावर आणि मानेवर (Neck) हलक्या हाताने (Gently) लावा आणि रात्रभर (Overnight) ठेवा.
Homemade Night Serum
Sakal
बीट नैसर्गिक गुलाबी रंग देते, कोरफड डाग (Spots) हलके करते, गुलाब पाणी ताजेतवाने करते, तर ग्लिसरीन त्वचा मऊ (Soft Skin) ठेवते.
Homemade Night Serum
Sakal
हा सीरम रेफ्रिजरेटरमध्ये (Refrigerator) ५ ते ७ दिवस ठेवू शकता. तसेच, सकाळी बाहेर जाताना सनस्क्रीन (Sunscreen) लावायला विसरू नका.
Homemade Night Serum
Sakal
Carpal Tunnel Syndrome
Sakal