Aarti Badade
रात्री झोपेत (During Sleep) किंवा झोपेतून उठल्यावर (After Waking Up) हात सुन्न (Hand Numbness) होणे, हे केवळ चुकीच्या झोपेमुळे होत नाही.
Carpal Tunnel Syndrome
Sakal
हात सुन्न होण्याचे सर्वात सामान्य कारण 'कार्पल टनेल सिंड्रोम' (CTS) असू शकते, ज्यात हातातील मध्यवर्ती मज्जातंतू (Median Nerve) दबली जाते.
Carpal Tunnel Syndrome
sakal
टाइपिंग, भांडी घासणे, चमचे वापरणे अशा सतत मनगट वाकवणाऱ्या (Wrist Bending) लोकांमध्ये ही समस्या जास्त आढळते.
Carpal Tunnel Syndrome
Sakal
रात्रीच्या वेळी बोटांमध्ये सुन्नपणा (Numbness), मुंग्या येणे (Tingling), मनगटात वेदना आणि वस्तू पकडण्यास अडचण ही CTS ची लक्षणे आहेत.
Carpal Tunnel Syndrome
Sakal
महिला, गर्भवती महिला, थायरॉईड (Thyroid) आणि मधुमेह (Diabetes) असलेल्या लोकांना CTS होण्याचा धोका अधिक असतो.
Carpal Tunnel Syndrome
Sakal
मनगट वरच्या दिशेने आणि बोटे खाली करून दोन मिनिटे रहा; हात सुन्न झाल्यास CTS चे लक्षण असू शकते.
Carpal Tunnel Syndrome
Sakal
मनगटावर पट्टी (Wrist Splint) बांधणे, विश्रांती (Rest) घेणे आणि औषधोपचार हे उपाय आहेत; लक्षणे दिसल्यास न्यूरोलॉजिस्टचा सल्ला (Consult a Neurologist) घेणे महत्त्वाचे आहे.
Carpal Tunnel Syndrome
sakal
Sesame Seeds for Bone Health
Sakal