Aarti Badade
वाढते प्रदूषण आणि धुळीमुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि डेड स्किन जमा होणे ही आता एक सामान्य समस्या बनली आहे.
Rice face pack for glowing skin
Sakal
हा प्रभावी फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला १ चमचा साखर, १ चमचा तांदूळ, अर्धा कप पाणी, लिंबाचा रस आणि खोबरेल तेल लागेल.
Rice face pack for glowing skin
sakal
साखर आणि तांदूळ हलके भाजून त्यात पाणी घालून शिजवा; मिश्रण चिकट झाल्यावर गॅस बंद करून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करा.
Rice face pack for glowing skin
Sakal
ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून २-३ मिनिटे मसाज करा आणि ५ मिनिटांनंतर खालून वरच्या दिशेने चोळून हा पॅक हळुवार काढा.
Rice face pack for glowing skin
Sakal
तांदळामधील पिष्टमय पदार्थ त्वचेवरील जास्तीचे तेल शोषून घेतात आणि अनावश्यक केस मुळापासून काढण्यास मदत करतात.
Rice face pack for glowing skin
Sakal
साखर नैसर्गिक 'ग्लू'प्रमाणे ब्लॅकहेड्स ओढून काढते, तर लिंबामधील व्हिटॅमिन सी टॅनिंग दूर करून इन्स्टंट ग्लो देते.
Rice face pack for glowing skin
Sakal
खोबरेल तेल त्वचेला खोलवर ओलावा देते, ज्यामुळे फेसपॅक काढल्यानंतर त्वचा कोरडी पडत नाही आणि मऊ व लवचिक राहते.
Rice face pack for glowing skin
sakal
Best face wash for oily skin
Sakal