हिवाळ्यात सुद्धा ओठ राहतील गुलाबी! घरच्या घरी तयार करा सुपर पिंक लिप बाम

Aarti Badade

आवश्यक साहित्य

या लिप बामसाठी मेण (Beeswax) किंवा व्हॅसलीन, नारळाचे तेल, बदाम तेल, बीट पावडर (रंग), आणि गुलाबाच्या पाकळ्या (किंवा इसेन्शिअल ऑइल) एकत्र जमा करा.

DIY Lip Balm

|

Sakal

बेस वितळवा

एका छोट्या भांड्यात व्हॅसलीन/मेण आणि नारळाचे तेल घ्या. हे मिश्रण डबल बॉयलर पद्धतीने गरम करून पूर्णपणे वितळवून घ्या.

DIY Lip Balm

|

Sakal

बदाम तेल आणि रंग

मिश्रण वितळल्यावर गॅसवरून खाली उतरवा. आता त्यात गोड बदाम तेल घाला. नंतर बीट पावडर किंवा रस घालून ओठांना हवा असलेला गुलाबी रंग व्यवस्थित मिसळा.

DIY Lip Balm

|

Sakal

गुलाबाचा सुगंध

गुलाबाच्या चिरडलेल्या पाकळ्या किंवा गुलाबाचे इसेन्शिअल ऑइलचे काही थेंब या मिश्रणात घाला. यामुळे नैसर्गिक सुगंध येतो आणि ओठांना अतिरिक्त पोषण मिळते.

DIY Lip Balm

|

Sakal

मिश्रण ढवळा

घालण्यात आलेले सर्व घटक (रंग आणि इसेन्शिअल ऑइल) एकजीव (Homogeneous) होईपर्यंत चांगले ढवळून घ्या. हे मिश्रण रंग आणि पोषक तत्त्वे ओठांना देतात.

DIY Lip Balm

|

Sakal

कंटेनरमध्ये ओता

तयार झालेले गरम मिश्रण लगेचच एका लहान, स्वच्छ आणि कोरड्या डबीत (लिप बाम कंटेनर) ओतून घ्या.

DIY Lip Balm

|

Sakal

सेट करा आणि वापरा

डबीतील मिश्रण पूर्णपणे थंड होऊन सेट (Set/Solidify) होऊ द्या. हा नैसर्गिक लिप बाम कोरड्या ओठांना मऊ, चमकदार आणि गुलाबी ठेवतो.

DIY Lip Balm

|

Sakal

झोपण्यापूर्वी 2 मिनिटं लावा हे घरच्या घरी बनवता येणारे ‘पिंक ग्लो सीरम’!

Homemade Night Serum

|

Sakal

येथे क्लिक करा