फक्त एकच गाडी, पण संपत्तीचा आकडा धक्कादायक! पाहा डीके शिवकुमार यांची संपत्ती

Vinod Dengale

संपत्ती

देशाच्या राजकारणातील सर्वात श्रीमंत नेता म्हणूनही त्यांची ओळख असताना त्यांच्या संपत्तीची चर्चा सर्वत्र सुरू आहे,

डीके शिवकुमार

कर्नाटकचे तत्कालीन उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.

1,413 कोटी

2023 च्या निवडणुकीदारम्यान त्यांनी कुटुंबाची एकत्रित तब्बल 1,413 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगितले होते.

840.08 कोटी

2018 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात 840.08 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.

मोठी वाढ

5 वर्षांत तब्बल 560 कोटी रुपयांची वाढ झाली.

स्थावर मालमत्ता

शिवकुमार यांच्या कुटुंबाकडे 273.42 कोटी रुपयांची चल मालमत्ता असून 1,140.36 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

कर्ज

शिवकुमार यांच्यावर सुमारे 263 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

एकच गाडी

शिवकुमार यांच्या नावावर फक्त एक नोंदणीकृत वाहन असून ते Toyota Qualis आहे.

इतर

तसेच त्यांच्या कुटुंबाकडे Rolex आणि Hublot सारखी महागडी लक्झरी घड्याळे, सोने आणि चांदीची मालमत्ताही असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Why Monsoon Arrives Kerala First : मान्सून सर्वात आधी केरळमध्ये का येतो? खरं कारण घ्या जाणून

Monsoon Arrives Kerala First

|

esakal

हेही वाचा