Why Monsoon Arrives Kerala First : मान्सून सर्वात आधी केरळमध्ये का येतो? खरं कारण घ्या जाणून

Sandeep Shirguppe

मान्सून सर्वात आधी केरळमध्ये

भारतात नैऋत्य मान्सून सर्वात आधी केरळामध्ये येतो, कारण त्या राज्याची भौगोलिक रचना आणि समुद्राजवळचे स्थान मान्सूनसाठी सर्वात अनुकूल असते.

Monsoon Arrives Kerala First

|

esakal

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर

केरळ अरबी समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर आहे. मान्सूनचे पावसाळी वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून थेट इथे येतात.

Monsoon Arrives Kerala First

|

esakal

केरळचा किनारा

दक्षिण-पश्चिम दिशेने वाहणारे हे वारे प्रथम केरळच्या किनाऱ्याला धडकतात.

Monsoon Arrives Kerala First

|

esakal

पश्चिम घाट

पश्चिम घाट पर्वतरांग केरळच्या जवळ असल्याने ओलसर वारे वर चढतात आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

Monsoon Arrives Kerala First

|

esakal

समुद्राचे तापमान जास्त

विषुववृत्ताजवळ असल्यामुळे समुद्राचे तापमान जास्त राहते, त्यामुळे वातावरणात भरपूर आर्द्रता तयार होते.

Monsoon Arrives Kerala First

|

esakal

हवामान पोषक

मान्सून सक्रिय होण्यासाठी लागणाऱ्या हवामानाच्या अटी केरळमध्ये सर्वात आधी पूर्ण होतात.

Monsoon Arrives Kerala First

|

esakal

जूनचा पहिला आठवडा

साधारणपणे मान्सून १ जूनच्या आसपास केरळात दाखल होतो आणि त्यानंतर हळूहळू संपूर्ण भारतात पसरतो.

Monsoon Arrives Kerala First

|

esakal

हवामान विभागाची नोंद

यंदा मान्सून केरळात नेहमीपेक्षा लवकर पोहोचल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे.

Monsoon Arrives Kerala First

|

esakal

Potato History in India

|

esakal

आणखी पाहा...